मधुमेह व नेत्रविकार

भारतातील व भारतीय उपखंडातील समाजामध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ १८% इतके वाढले आहे. जगातील इतर लोकांपेक्षा हे  खुपच जास्त आहे. डोळे, मूत्रपिंड, हातापयाच्या नसा, ह्रदय, मेंदू इत्यादि महत्वाच्या अवयावांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होउन प्राणघातक व दृष्टिभक्षक आजार होऊ शकतात. डोळ्यात मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपचार याची आपण माहिती घेऊ.   डोळ्यांची रचना:       डोळा कॅमेर्याप्रमाणे काम करतो. […]

मधुमेह व नेत्रविकार Continue Reading »