रेटायनल डिटॅचमेंट (नेत्रपटल सरकणे)

डोळा कॅमेर्याप्रमाणे काम करतो. कॅमेर्यामध्ये बाहेरील गोष्टींची प्रतिमा फिल्म्वर पडते व फोटो निघतो. नेत्रपटल ही डोळ्याच्या कॅमेर्यची फिल्मच आहे. या नेत्रपटलावारिल मॅक्युला हा टाचणीच्या डोक्याएवढा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. नेत्रपतालाच्या इतर भागंपेक्षा अनेकपटीनी अधिक. आपण जेव्हा एखादया वस्तूकडे पहातो तेंव्हा डोळ्यामध्ये येणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर (रेटिना) फोकस केले जातात. नेत्रपटलावर  समोरील गोष्टीची प्रतिमा तयार होते […]

रेटायनल डिटॅचमेंट (नेत्रपटल सरकणे) Continue Reading »