मधुमेह व नेत्रविकार
डॉ. मनीष बापये डॉ.बापये हॉस्पिटल, नाशिक भारतातील व भारतीय उपखंडातिल समाजामध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ १८% इतके वाढले आहे. जगातील इतर लोकांपेक्षा हे खुपच जास्त आहे. डोळे, मूत्रपिंड\, हाता पायाच्या नसा, ह्रदय, मेंदू इत्यादि महत्वाच्या अवयवावर मधुमेहाचा दुष्परिणाम होउन प्राणघातक व दृष्टिभक्षक आजार होऊ शकतात. डोळ्यात मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपचार याची आपण माहिती […]
मधुमेह व नेत्रविकार Continue Reading »