इंट्राविट्रिअल इंजेक्शन्स
गेल्या दीड दशकात रेटिनाच्या आजारांवरील उपचारात मोठी प्रगती झाली आहे. ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (ओसीटी), ओसीटी अँजिओग्राफी (ओसीटीए), फ्लूरोसेन अँजिओग्राफी आणि ऑटोफ्लोरेसेन्स इमेजिंग यांसारख्या अत्याधुनिक तपासण्या तसेच जगभरातील विविध संस्थांमध्ये झालेल्या संशोधनामुळे रोगांचे आकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वृद्धत्व नेत्रपटलं विकार (ए एम डी ) सारख्या रेटिनल रोगांवर, ज्यांच्य मुळे केवळ 16-17 वर्षांपूर्वी निश्चितपणे अंधत्व आले […]
इंट्राविट्रिअल इंजेक्शन्स Continue Reading »